MHADA Pune Lottery 2026 Lohegaon Kharadi Keshav Nagar Dhanori | म्हाडा पुणे सोडत: आपल्या…
Posted on

MHADA च्या लॉटरी पोर्टलवरील यादीनुसार (PB-26-Aug, 20% योजना, 18 ऑक्टोबरला पाहिलेली):
📍 लोहगाव: 117 घरं · प्रसून एलारा 2 BHK (42 घरं, ₹28.46-29.15 लाख), मैत्री मेडोज 2 BHK (69, ₹28.88-29.07 लाख), माइंडस्पेस रेसिडेन्सी फेज 1: 1 BHK (5, ₹21.70-23.64 लाख), 2 BHK (1, ₹25.46-27.61 लाख)
📍 खराडी: झेन एलिट 1 BHK (3 घरं, ₹13.89-15.40 लाख)
📍 केशवनगर / मुंढवा: 37 घरं · अमारा केशवनगर 2 BHK (15, ₹26.92-28.17 लाख), अतुल्यम: 1 BHK EWS (7, ₹16.79-16.84 लाख), 1 BHK (3, ₹19.81 लाख), 1.5 BHK (12, ₹23.62-24.30 लाख)
📍 धानोरी: 65 घरं · न्याती एरा II 1 BHK (12, ₹18.06 लाख), आईजी क्रिस्टल 2 BHK (3, ₹20.84-21.30 लाख), वन अरेथा 2 BHK (28, ₹24.50-28.19 लाख), कोहिनूर विवा पिक्सेल: 1 RK (7, ₹13.91 लाख), 1 BHK (15, ₹20.29 लाख)
ℹ️ वाघोली आणि विमाननगरमधील योजना या यादीत नाहीत.
📅 शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर, रात्री 11:59
🌐 अधिकृत साइट: (View Live Schemes मध्ये प्रत्येक योजनेचा फोटो, आकार आणि किंमत)
⚠️ MHADA ने कोणताही एजंट नेमलेला नाही. अर्जासाठी कोणालाही पैसे देऊ नका.
तुमच्या भागात घर शोधताय? कमेंटमध्ये तुमचा भाग लिहा.
व्हिडिओतील चित्रे MHADA लॉटरी पोर्टलवरील आहेत.
्हाडासोडत