MHADA Pune Lottery 2026 update | म्हाडा पुणे लॉटरी: दाखले मंजुरी बंद, आता काय करायचं?
Posted on

⚠️ MHADA च्या लॉटरी पोर्टलवरील सूचना: महा-आयटी सेवा 16 ऑक्टोबर (दुपारी 4) ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत बंद. या काळात अधिवास आणि उत्पन्न दाखले मंजूर होणार नाहीत.
✅ दाखले आधीच मंजूर असतील, तर अर्ज आणि अनामत रक्कम (EMD) आत्ताच पूर्ण करा.
⏳ दाखले बाकी असतील, तर कागदपत्रं आणि पैसे तयार ठेवा; सेवा सुरू होताच पूर्ण करा.
📅 शेवटची तारीख अजूनही: 22 ऑक्टोबर, रात्री 11:59
🏦 RTGS / NEFT: 23 ऑक्टोबर, दुपारी 3:59 पर्यंत
❓ मुदतवाढ: 17 ऑक्टोबरपर्यंत अधिकृत घोषणा नाही
🔔 तारीख बदलली तर आम्ही लगेच पोस्ट करू. फॉलो करा, अर्ज करणाऱ्या मित्राला पाठवा.
⚠️ अर्ज फक्त अधिकृत साइटवर करा. अर्जासाठी कोणालाही पैसे देऊ नका.
व्हिडिओतील छायाचित्रे प्रतीकात्मक आहेत.
्हाडासोडत